Biography

नाव : श्री. आशुतोष अशोकराव काळे
जन्म तारीख : ४ ऑगस्ट १९८५
निवास स्थानाचा पत्ता : "राधा सदन" मु. पो. माहेगाव-देशमुख, ता. कोपरगाव.
शिक्षण : बी.ई. (आय टी) एम. एस.( आय एस) (बोस्टन युनिव्हर्सिटी)
(इयत्ता १ ली ते ४ थी गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर
इयत्ता ५ वी ते १२ वी संजीवन विद्यालय, पाचगणी.
बी.ई. एम आय टी कॉलेज, पुणे.
एम. एस. (आय एस) नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी बोस्टन, अमेरिका)
सध्या भूषवित असलेली पदे : चेअरमन – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि: गौतमनगर.
गव्हर्निंग कौन्सिल सदस्य – वसंतदादा शुगर ईंस्टीटयूट
चेअरमन – गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी, प्रा. लि: गौतमनगर.
चेअरमन – गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी, प्रा. लि: गौतमनगर.
संचालक – कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग अॅड प्रेसिंग संस्था मर्या. कोपरगाव.
सचिव – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, गौतमनगर

राजकीय कारकीर्द:

मार्गदर्शक व संघटक : अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी
कुशल मार्गदर्शक : १) गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर.
२) शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गौतमनगर.
३) कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना पगारदारनौकरांची सहकारी पतपेढी,लि. गौतमनगर.

मॅनेजिंग ट्रस्टी

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, गौतमनगर अंर्तगत, : १) गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर, ता. कोपरगाव
२) सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतमनगर
३) गौतम पॉलिटेक्निक ईंस्टीटयूट, गौतमनगर
४) न्यू इंग्लिश स्कूल देर्डे-चांदवड, ता. कोपरगाव.
५) न्यू इंग्लिश स्कूल काकडी, ता. कोपरगाव.

धार्मिक संस्था

अध्यक्ष : १) श्री. संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज श्री. अमृतेश्वर महादेव मंदिर संस्थान, माहेगाव देशमुख.
२) श्री. दत्त व मारुती देवस्थान, माहेगाव देशमुख.
३) श्री. हनुमान देव व श्री. देवरामबाबा काळे संस्था, माहेगाव-देशमुख, ता. कोपरगाव.
मॅनेजिंग ट्रस्टी : १) महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन व चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव.
२) श्री. साईबाबा तपोभूमी मंदिर कमिटी, कोपरगाव

शैक्षणिक संस्था

जनरल बॉडी सदस्य : रयत शिक्षण संस्था
स्थानिक सल्लागार समिती सदस्य : १)राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
२) श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, गौतमनगर
३) श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, गौतमनगर
४) राधाबाई काळे कन्या विद्यालय, गौतमनगर
५) एस. एस. जी. एम. आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, कोपरगाव
६) ग. र. औताडे विदयालय, पोहेगाव, ता. कोपरगाव.
७) शिवशंकर विदयामंदिर रवंदे, त. कोपरगाव.
८) न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव, ता. कोपरगाव.
९) गुरुवर्य तुकाराम बाबा विदयालय, कुंभारी, ता.कोपरगाव.
१०) सौ. सुशीलामाई काळे माध्यमिक विदयालय, उक्कडगाव, ता. कोपरगाव.
११) सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विदयालय भोजडे, ता. कोपरगाव.
१२) कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विदयालय करंजी, ता. कोपरगाव
१३) न्यू इंग्लिश स्कूल धामोरी, ता. कोपरगाव.

Facebook

Instagram