कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर | स्थापना: १९५६

सहकारी तत्वावरील आशिया खंडातला दुसरा सहकारी साखर कारखाना सातत्याने ऑडीट वर्ग 'अ' संस्था वसंतदादा शुगर इंस्टीट्युट पुणे यांचे तर्फे राज्यपातळीवर गळीतासाठी 'हायेस्ट रिड्युसह ओवरऑल रिकव्हरी' चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व सन २०१०-११ चा 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार' प्रदान पांढरी शुभ्र दाणेदार साखर निर्मितीशिवाय दर्जेदार स्पिरीट/देशी मद्य निर्मिती, बायोगॅस निर्मिती, तसेच प्रदूषण नियंत्रण योजना, कंपोस्ट खत प्रकल्प इत्यादींची निर्मिती.

Facebook

Instagram